NMMS 2025 - 26 या कोर्स मध्ये NMMS ची परीक्षा होईपर्यंत दररोज 50 मिनिटे Live + Recording स्वरूपात Zoom Meeting च्या सहाय्याने Class घेतला जाईल. या Zoom Class मध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शंका,अडीअडचणी प्रत्यक्ष विचारता येतील. या कोर्स मध्ये MAT ( बुद्धिमत्ता ) व SAT ( विज्ञान,सामाजिक शास्त्रे, गणित) हे सर्व विषय व्यवस्थित Live + Recording स्वरुपात शिकवले जाईल. NMMS 2024 ...